Wednesday, August 20, 2025 02:38:57 PM
मद्यपान करण्यावरून जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने मित्राचा राग अनावर झाला की एका मित्राने चक्क आपल्याच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला.
Ishwari Kuge
2025-08-03 16:16:02
छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धक्का देऊन दौलताबादच्या घाटात ढकललं.
2025-07-25 16:22:23
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील (वय: 30 वर्षे) यांचा खून झाला आहे. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त करून रस्त्यावर उतरले आहेत.
2025-06-17 18:23:22
नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे.
2025-06-08 21:21:22
नागपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे.
2025-05-28 11:51:33
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणाचा आज सोमवारी (दि. 21) निकाल जाहीर होणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-21 09:21:44
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, गाडे अनेक वेळा पॉर्न साइट्सवर जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या डेटाच्या आधारे त्याच्या मानसिकतेबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
2025-04-18 10:54:58
घरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना कंटाळून वकिलाने स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं आणि चोऱ्यांचं सत्र कायमचं बंद झालं.
2025-04-17 20:02:34
बीड जिल्ह्यातील एका रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
2025-04-13 15:43:12
कल्याण शहरातील संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपी, विशाल गवळी याने तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली आहे.
2025-04-13 09:34:17
कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
2025-04-11 20:57:15
मानलेल्या भावानेच एका विवाहित महिलेसोबत विश्वासघात करून तिच्यावर प्रियकरासह अत्याचार केला आहे. ही घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-25 19:06:52
नुकताच, कोयता गॅंग पुण्यातील एका घरात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कोणत्या कारणामुळे झाला असावा? चला तर जाणून घेऊया.
2025-03-17 20:40:22
श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री उघड
Manoj Teli
2025-02-14 10:48:12
संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती . पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
Manasi Deshmukh
2025-01-17 15:42:47
19 वर्षीय बीसीएस विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या
2025-01-15 07:28:57
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींना मकोका लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला नाही.
2025-01-14 07:35:03
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
Apeksha Bhandare
2024-12-06 20:11:06
दिन
घन्टा
मिनेट